लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अनलॉकची घोषणा काही क्षणांतच CMO ने फेटाळली; त्यानंतर पुन्हा वडेट्टीवार आले अन् म्हणाले... - Marathi News | The final decision on lockdown in the state will be taken by CM Uddhav Thackeray, said Minister Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनलॉकची घोषणा काही क्षणांतच CMO ने फेटाळली; त्यानंतर पुन्हा वडेट्टीवार आले अन् म्हणाले...

विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा शासनाकडून फेटळण्यात आल्यानंतर काही मिनिटांनी ते पुन्हा माध्यमांसमोर आले. ...

Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल! - Marathi News | mumbai dharavi reports only one corona positive case on thursday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

Coronavirus: गुरुवारी दिवसभरात धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार - Marathi News | The construction sector also boomed in the second wave of the Corona 11000 crore sales in MMR sector in May | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बांधकाम क्षेत्र तेजीत; मे महिन्यात एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटींचे विक्री व्यवहार

Coronavirus : एमएमआर क्षेत्रात ११ हजार कोटी रुपयांचे मालमत्ता विक्री व्यवहार. यापूर्वी सरकारच्या योजनेमुळे तुलनेनं झाले होते अधिक व्यवहार. ...

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार - Marathi News | Shivniketan Trust takes initiative to accept custody of 25 children who lost their parents due to corona | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मागणी ...

यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन - Marathi News | Celebrate Shiv Rajyabhishek at home again this year, MP Chhatrapati Sambhaji Raje has appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन

संभाजीराजे ट्विट करत म्हणाले की, दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. ...

Maharashtra Lockdown :मोठी बातमी! राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी - Marathi News | Completely unlocked in the state with 5 percent positivity rate disaster management vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown :मोठी बातमी! राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी

Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...

HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | maharashtra board hsc exam cancelled state govt announces after disaster management meeting | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय

HSC Exam Cancel: राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. ...

Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल  - Marathi News | bjp pravin darekar slams bmc over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेकडे लसींचा तुटवडा असल्याने गुरुवारी जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. ...