Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Lockdown : कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...
Nagpur News १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आता सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-19 च्या लशीसाठी आवश्यक फोटो आयडीत यूनीक डिसॅबिलिटी आयडी कार्ड (UDID) चाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Corona Virus : लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
Corona Vaccination : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ९८ हजार ६२४ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर २५ हजार ३९० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. ...
ठाण्यात, पालघरमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याने निर्बंध धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसत होते. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये मॉल्ससह हॉटेल पुन्हा सुरु करण्यात आली होती. ...