लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका - Marathi News | CoronaVirus: Uttar Pradesh government failed, MLAs, ministers began to criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे. ...

काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा - Marathi News | MLA Nilesh Lanke's help to patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा

लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते. ...

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात - Marathi News | MP Rajiv Satav defeats Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

खासदार सातव यांनी १९ एप्रिलला कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला. (Rajiv Satav) ...

CoronaViarus : लसीकरणाला लागणार ३० महिने! मे महिन्यात ४२%नी प्रमाण घसरले - Marathi News | CoronaViarus: Vaccination will take 30 months! It fell by 42% in May | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaViarus : लसीकरणाला लागणार ३० महिने! मे महिन्यात ४२%नी प्रमाण घसरले

नागरिकांचे लसीकरण हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्या देशात ९० कोटी एवढी आहे. ...

CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू  - Marathi News | Corona virus: 83% patient cure in the country, 3754 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, गेल्या २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू 

सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.५३ टक्के आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के आहे... ...

CoronaVirus : दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित - Marathi News | CoronaVirus: Decline in the number of patients in the state including Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित

मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

केंद्राचे शपथपत्र; लसीकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन  - Marathi News | Centre's affidavit; The Supreme Court should not interfere in vaccination, planning on the advice of experts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचे शपथपत्र; लसीकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन 

केंद्राच्या वतीने कोर्टात २१८ पानांचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यात सरकारने कोरोना संकटाशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, धोरण तसेच लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ...

महाराष्ट्रासह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती - Marathi News | Direct supply of covacin to 14 states including Maharashtra; Information of the directors of Bharat Biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती

कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे. ...