लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा धोका अजून संपला नाही, सावधान! डॉ. संजय ओक यांचे आवाहन - Marathi News | the danger of corona virus is not over yet be careful appealed dr sanjay oak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा धोका अजून संपला नाही, सावधान! डॉ. संजय ओक यांचे आवाहन

कोरोनाचा धोका संपल्याचे अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही. त्यामुळे सावध, सजग व जागृत राहणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. संजय ओक यांनी केले. ...

कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार - Marathi News | Sankrant on more corona grant recipients If not returned immediately, the concerned bank account will be frozen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार

पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे. ...

एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश - Marathi News | often the benefit of corona relief fund in the name of a single corona deceased, 31.50 lakh ordered to be returned to the heirs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश

वर्धा जिल्ह्यात ३१.५० लाख झाले अतिरिक्त जमा ...

काेराेनानंतर वाढली धाकधूक! फुप्फुसांच्या विविध तक्रारी वाढल्या - Marathi News | Fear increased after corona Various lung complaints increased post covid 19 complication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेराेनानंतर वाढली धाकधूक! फुप्फुसांच्या विविध तक्रारी वाढल्या

काही रुग्णांच्या फुप्फुसामध्ये फायब्राेसिस... ...

Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | Suspected corona patient dies in Khamgaon, health system on alert | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Virus: कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. ...

राज्यात काेराेनाचे १२ हजार सक्रिय रुग्ण; विविध व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ कायम  - Marathi News | 12 thousand active patients of Corona in the state; Patients with different variants continue to increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात काेराेनाचे १२ हजार सक्रिय रुग्ण; विविध व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ कायम 

दिवसभरात १६७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ...

Coronavirus In Maharashtra: सावधान! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; राज्यात संसर्ग दर वाढला, केंद्राचे पत्र - Marathi News | CoronaVirus Infection rate rises in Maharashtra, letter from Central Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; राज्यात संसर्ग दर वाढला, केंद्राचे पत्र

कोरोनाच्या पुनःसंसर्गाचा धोका असणाऱ्या राज्यांनी प्रभावी लसीकरणावर भर दिला पाहिजे. ...

Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Nagpur | 34 cases of swine flu in 29 days; Death of a 40-year-old man due to Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मृत्यूचे ऑडिटच नाही ...