Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Cases India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 618 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी कोरोनाची 402 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
Corona Cases India : गेल्या चार आठवड्यांपासून देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत, जी गेल्या वर्षीच्या जून-जुलैमध्ये साथीच्या रोगाच्या शेवटच्या वाढीनंतरच्या संक्रमणातील सर्वात दीर्घकाळापर्यंत वाढ आहे. ...
Solapur: गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले. ...
Nagpur News नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ दिसून येत असलातरी बाधित मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, त्यांच्याकडून पालकांना होणारा संसर्ग अधिक दिवस राहत असल्याने चिंता वाढली आहे. ...
Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. ...