Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ICMR Study on CoVishield वैज्ञानिकांनी ओमायक्रॉनविरोधात सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्रिटनच्या संस्थांनी बनविलेली कोव्हिशील्ड लशीच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे Omicron आणि XE सारखे प्रकार कहर करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus Live Updates : जगभरात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 507,044,304 वर पोहोचली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या नव्या लाटेची भीती वाढली आहे. ...