Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus: दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी (lockdown) वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm arvind kejriwal) यांनी ही माहिती दिली आहे. ...
काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
Coronavirus In Maharashtra: कोरोना मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी 960 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. ...
Feluda test for Covid-19: दिल्ली हायकोर्टाने अलीकडेच ICMR ला सांगितलं, स्वस्त आणि लवकर रिझल्ट देणाऱ्या कोरोना चाचणी सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ...