शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? तज्ज्ञांचा सरकारला पर्याय

नाशिक : Omicron Variant : डेल्टापेक्षाही भयंकर ओमायक्रॉनने चिंता वाढविली; 'या' जिल्ह्यात रात्रीच्या वेळी होणार लसीकरण

आरोग्य : Coronavirus: वैज्ञानिकांचा दावा! Chewing Gum खा अन् कोरोना टाळा; रिसर्चमधून आलं समोर

पुणे : Pune School Closed: जिल्ह्यातील शाळांची घंटा लांबणीवर; १ ली ते ४ च्या शाळा बंदच राहणार

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: नोव्हेंबरने तारले! सणवार असूनही दीड वर्षातील सर्वात कमी कोरोनाबाधित सापडले

पुणे : Omicron Variant: नायजेरिया देशातून पिंपरी - चिंचवड शहरात आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : धक्कादायक! कोरोना कालावधीत ११,७१५ उद्योजकांच्या आत्महत्या; २०१९ च्या तुलनेत २९ टक्के वाढ

महाराष्ट्र : चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेसह इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात आलेले 6 जण कोरोना संक्रमित

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरसाठी धावाधाव, रुग्ण घटताच यंत्रसामग्री पडली धूळ खात

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : विनामास्क, लस न घेतलेल्या रेल्वे प्रवाशांची कोरोना टेस्ट