शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले 1.25 कोटी; अशी जिंकली मृत्यूशी लढाई... 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण...; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

अन्य क्रीडा : Novak Djyokovich : 'लसीकरण सक्तीचं नसावं, लस न घेण्याची सर्वोतोपरी किंमत मोजण्यास तयार'

महाराष्ट्र : ५० हजारांसाठी कायपण! बायको मेली एकाची अन् हक्क गाजवताहेत तिघेजण, नेमका काय प्रकार?

महाराष्ट्र : 'फी भरायचीय, भीक द्या'शाळेच्या गेटवरच मागितली भीक| School Fees | Maharashtra News

व्यापार : अनेक कंपन्या बंद करणार वर्क फ्रॉम होम; कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसात बोलावणार

संपादकीय : सावध, 'तो' पुन्हा येईल! काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाकायला हवे

पुणे : Pune Corona News: गुरुवारी शहरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही; दिवसभरात ४४८ नवे रुग्ण

क्राइम : कोरोना काळात सर्वसामान्यांचे दिवाळं तर चोरट्यांची दिवाळी

क्राइम : कोविड सेंटरमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला लॅब टेक्निशियनचा मृतदेह! हत्या की आत्महत्या?, चौकशीला सुरुवात