शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination : देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक - डॉ. रणदीप गुलेरिया 

आंतरराष्ट्रीय : टेक्सासमध्ये मास्क विरोधी रॅली काढणाऱ्या कालेब वालेसचा कोरोनामुळे मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी

अमरावती : मुदत संपूनही 49 हजार जणांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोस !

चंद्रपूर : मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

भंडारा : मंदिरे उघडायला हवीत काय? राजकारण्यांचे एकमेकांकडे बोट

यवतमाळ : मंदिरे उघडायला हवीत काय, कोणत्या पक्षाला काय वाटते?

वर्धा : जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार तिसरी लाट?

वर्धा : 3,82,868 ग्रामीणांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकडे पाठच!

गोंदिया : मुदत संपली तरी १ लाख ७८ हजार नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !