शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट,  WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा दावा

ठाणे : CoronaVirus News : सोरगाव मातोश्री वृद्धाश्रमातील 66 जणांनी कोरोनावर केली मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्र : Corona RTPCR Test : राज्यात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी 350 रुपयांत, दर पुन्हा एकदा कमी, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली नाही ? सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना फटकारले

मुंबई : Omicron Patient Found in Mumbai: डोंबिवली, पुण्यानंतर मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले; राज्यात एकूण 10 रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर

अहिल्यानगर : प्रेरणादायी! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत तरुणाने केले लग्न, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

आरोग्य : ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

मुंबई : Omicron Updates: '...तरच राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होईल'; आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच बोलले

मुंबई : Omicron Variant : ईअर एन्डिंगपूर्वी नवीन नियमावली?; ठाकरे सरकार बैठकीनंतर घेणार महत्त्वपूर्ण निर्णय