शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन लागणार का?; राजेश टोपेंंनी सविस्तर आणि स्पष्टच सांगितलं...

फिल्मी : अभिनेत्री Mrunal Thakur ला कोरोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टमधून दिली माहिती

मुंबई : Coronavirus: “देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल”; नवाब मलिकांची टीका

राष्ट्रीय : Coronavirus Omicron Variant: “कोरोना नियंत्रणासाठी नाइफ कर्फ्यू निरुपयोगी, शास्त्रीय आधारही नाही”: सौम्या स्वामीनाथन

पुणे : Pune News: ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

महाराष्ट्र : Coronavirus In Maharashtra : राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना करोनाची लागण; अजित पवार यांची माहिती

मुंबई : बायोमेट्रिक हजेरीस कर्मचाऱ्यांचा विरोध, कोरोनाचा धोका वाढण्याची भीती

महाराष्ट्र : Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

महाराष्ट्र : राज्यात 60 लाख मुलांना मिळणार कोरोनाची लस 

राष्ट्रीय : १५ ते १८ वयोगटातील मुलांची आजपासून लसीसाठी नोंदणी