शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus New Guidelines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स; लहानग्यांसाठी महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात बूस्टर डाेसचा प्रवास कासवगतीने; आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ५८१ लाभार्थ्यांचे लसीकरण

ठाणे : Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

मुंबई : CoronaVirus News: लस नाही तर लोकल प्रवासही नाहीच; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus News: कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अनुदानासाठी शंभर कोटी; खात्यात लवकरच जमा होणार रक्कम

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत सोमवारपासून शाळेची घंटा; ठाण्यातल्या शाळाही सुरु होणार

राष्ट्रीय : विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची; महाराष्ट्रात शाळा उघडण्यावर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाचे मृत्यू अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त; नेचर नियतकालिकात संशोधकांचा दावा

आरोग्य : CoronaVirus News: कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: जगात कोरोनामुळे ५५ लाख मृत्यू; रुग्णसंख्या ३३ कोटींवर