शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

CoronaVirus News: कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:05 AM

ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाची तीव्रता घटवणार असल्याचे एका अभ्यासात निदर्शनास आले आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना महासाथीने उचल खाल्ली आहे. देशात त्यास तिसरी लाट असे संबोधले जात आहे. मात्र, हाच ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाची तीव्रता घटवणार असल्याचे एका अभ्यासात निदर्शनास आले आहे.संशोधकांचा अभ्यासद. आफ्रिकेतील संशोधकांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला.नोव्हेबर आणि डिसेंबर या महिन्यांत आढळून आलेल्या २३ ओमायक्रॉनबाधितांच्या रक्ताचे नमुने संशोधकांनी अभ्यासले.संशोधकांनी बाधितांच्या रक्तद्रव्याची (ब्लड प्लाझ्मा) तपासणी केली.अंतिम निष्कर्षओमायक्रॉनने डेल्टाची जागा घेतल्यास कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होईल. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कैकपटींनी सौम्य असल्याने कोरोनाची तीव्रता घटत जाईल.कोरोनाची तीव्रता घटल्याने संसर्गदरही कमी होईल. साथीचा अंताकडे प्रवास सुरू होईल.ओमायक्रॉनमुळे नजीकच्या काळात कोरोना कमी विघातक होऊन सामान्य आजार ठरेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन