Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus: सर्वच देशांनी कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला होता. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही लोक या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. अशातच पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
Joe Biden And Corona Virus : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली. बायडेन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. ...
Share Market Live on Result Day: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठे चढउतार दिसून आले. ही घसरण गेल्य ...
ब्रिटिश तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. ब्रिटनचे माजी चीफ सायंटिफिक एडवाइजर सर पॅट्रिक वालेन्स यांनी दावा केला आहे की, आणखी एक भयानक महामारी दारात उभी आहे. ...
Corona Virus : सिंगापूरनंतर आता भारतातही हळूहळू कोरोनाचा प्रसार होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 324 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
corona vaccine side effects: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...