शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाचा भयावह वेग, सलग तिसऱ्या दिवशी सापडले आठ हजारांहून अधिक रुग्ण 

महाराष्ट्र : राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

राष्ट्रीय : कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती

मुंबई : आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

राष्ट्रीय : सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल; 2 जून रोजी झाली होती कोरोनाची लागण

नागपूर : फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ४३ रुग्णांची नोंद; कोरोनाचे १०२ ॲक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्र : Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

आरोग्य : CoronaVirus Live Updates : बापरे! 4 महिन्यांनंतरही मानसिक आजारांचा धोका निर्माण करतोय कोरोना; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

राष्ट्रीय : Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी

कोल्हापूर : corona virus: वेशीवर कोरोनाची चौथी लाट, तरीही अनेकांची बूस्टरकडे पाठ