लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या... - Marathi News | Why made in India Covaxin is priced higher than Covishield and Sputnik V | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या...

Why Covaxin cost more than other corona vaccine: कोव्हॅक्सिन लस एवढी महाग का? भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही सर्वात महागडी लस ठरली आहे. कोविशिल्डहून दुपटीने कोव्हॅक्सिन लस महाग आहे. ...

Corona Vaccination : भारीच! ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यात येणार 'कोरोना लस'; जाणून घ्या, सरकारचा प्लॅन - Marathi News | corona vaccination plans afoot to deliver covid vaccines by drones drone | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : भारीच! ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यात येणार 'कोरोना लस'; जाणून घ्या, सरकारचा प्लॅन

Corona Vaccination : देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. ...

CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा! - Marathi News | American expert dr anthony fauci says Extending vaccine intervals may leave people vulnerable to corona vaariants | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा!

देशात कोवीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर दोन वेळा वाढविण्यात आले आहे... ...

CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates no need for immediate change in covishield dosage interval says dr vk paul niti ayog | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा - Marathi News | corona vaccine unplanned vaccination can promote mutant strains says health experts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

Corona Vaccination: कोरोनाचे म्युटंट तयार होण्याची भीती; एम्समधील तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा ...

Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा - Marathi News | reliance jio starts service people by giving covid vaccine availability slot info via whatsapp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा

Coronavirus Vaccine Reliance Jio : सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वाच्या लसीकरणाला करण्यात आलीये सुरूवात. अनेकदा लोकांना लसीकरणाचे स्लॉट पाहण्यास येत आहेत समस्या. ...

Cowin App: ...तर कोविन ऍप तुम्हाला करेल ब्लॉक; स्लॉट बूक करताना 'अशी' घ्या काळजी - Marathi News | These Mistakes Can Block You On Cowin While You Yourself Can Online Correct Mistakes In Vaccination Certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cowin App: ...तर कोविन ऍप तुम्हाला करेल ब्लॉक; स्लॉट बूक करताना 'अशी' घ्या काळजी

Cowin App: कोविन ऍप वापरताना 'या' चुका टाळा; अन्यथा ऍप करेल ब्लॉक ...

CoronaVirus Live Updates : बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates aiims survey half of children involved in vaccine trial had already been corona infected | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : तिसरी लाट येण्याची शक्यता असून ती लहान मुलांसाठी सर्वात जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. ...