लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट - Marathi News | CoronaVirus Bharat biotech says its trial of covaxin booster jabs has demonstrated long term safety with no serious adverse events | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxin, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट

कंपनीने म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरूद्ध हे मोठे यश आहे. या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी यशस्वी झाली आहे... ...

 नागपुरातील २ लाख ६० हजारावर ज्येष्ठांना मिळणार बूस्टर डोस - Marathi News | 2 lakh 60 thousand senior citizens in Nagpur will get booster dose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरातील २ लाख ६० हजारावर ज्येष्ठांना मिळणार बूस्टर डोस

Nagpur News १० जानेवारीपासून लशीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात २,६०,५६८ ज्येष्ठांना बूस्टर जोड मिळणार आहे. ...

Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक - Marathi News | Corona Virus: In Mumbai, the number of coronary heart disease patients increased by 20,000 on the 3rd day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक

Corona Virus: मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर पोहोचल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी चहल यांनी केलं होतं. ...

चिंतेत भर; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ६.२९ ,अनेक नागरिक मास्कविना सैराट - Marathi News | Full of worries; Aurangabad's positivity rate 6.29, many citizens without masks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंतेत भर; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ६.२९ ,अनेक नागरिक मास्कविना सैराट

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या जास्त असली, तरी रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ...

Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप - Marathi News | Corona vaccine second dose given to dead woman baitul family accused fraud in health department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप

Corona Vaccine : वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ...

Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण - Marathi News | Corona Virus Omicron variant new symptoms sweating muscles pain cold and fever how to identify | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावरही रुग्णालयातील 352 कर्मचारी पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ - Marathi News | corona virus 352 health workers of chandigarh pgi hospital are corona infected most have got vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावरही रुग्णालयातील 352 कर्मचारी पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Corona Peak In India: भारतात रोज 10 लाख रुग्ण! जाणून घ्या, कसा असेल पीक? काय असतील धोके? देश आणि जगातील तज्ज्ञ चिंतित - Marathi News | Corona Virus Omicron peak in india next month corona virus news daily new cases death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात रोज 10 लाख रुग्ण! जाणून घ्या, कसा असेल पीक? काय असतील धोके? देश आणि जगातील तज्ज्ञही चिंतित

सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. ...