शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

चंद्रपूर : औषधींचा तुटवडा; कोरोनाग्रस्तांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला,बेडच मिळेना

वर्धा : टॉसिलीझुमॅब संपले तर फेव्हिपिरॅव्हीर अन् रेमडेसिविरचा साठा नाममात्रच!

नागपूर : CoronaVirus: सावधान! कोरोनानंतर रक्त गाेठणे हे तरुणांतील हृदयघाताचे माेठे कारण

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात लसीकरणाला खीळ; अनेक ठिकाणी केंद्रे बंद, यंत्रणाही हतबल

मुंबई : मर्यादित साठ्यामुळे ‘खाजगी’ लसीकरण बंद

नाशिक : पिंपळगावी लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी केवळ ८० कुप्यांमुळे लसीकरण ठप्प

मुंबई : राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा, मुख्य सचिवांचे निर्देश

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५०९२ रुग्णांची वाढ; ५६ जणांचा मृत्यू 

पुणे : धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक