शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! मे महिन्यात देशात दररोज होऊ शकतात 5000 मृत्यू; रिसर्चमधून तज्ज्ञांचा गंभीर इशारा

बुलढाणा : लस हाच उपाय; लसीकरणानंतर बुलडाणा जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर

आंतरराष्ट्रीय : बाजीरावाची मैना आणि मस्तानीचा राघू | Dr. Ravi Godse On Covaxin | New Strain Of Coronavirus

महाराष्ट्र : LIVE - कोरोनावरच्या Virafin औषधाला तातडीच्या वापरासाठी परवानगी | New Strain Of Coronavirus

राष्ट्रीय : CoronaVirus: केंद्राचा मोठा निर्णय! सात दिवसांत कोरोनामुक्त करणाऱ्या ‘व्हिराफिन’ला मंजुरी

अमरावती : मागणीच्या अर्धेच मिळतात ‘रेमडेसिविर’

भंडारा : आधीचे 38 टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील सहा लक्ष नागरिकांना मिळणार लस