शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

आरोग्य : Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

महाराष्ट्र : मोफत लसीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आरोप | Nawab Malik | NCP

राष्ट्रीय : फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

राष्ट्रीय : CoronaVirus News: सर्वात मोठा दिलासा! ...तर तुमच्या मुलांना कोरोनाचा कमी धोका; तुम्ही फक्त 'एवढंच' करा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 63 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

राजकारण : Corona Vaccine : दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव; ममता बॅनर्जींचा घणाघात

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनमुळे उत्तम प्रतिकारशक्ती, निष्कर्ष; आरोग्यसेवकांची तपासणी

राष्ट्रीय : Corona Vaccination : मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांकडून सुप्रीम कोर्टाचे आभार 

राष्ट्रीय : CoronaVirus News: दोन डोस घेऊनही तयार झाल्या नाहीत अँटिबॉडी; स्क्रिनिंग टेस्टमधून धक्कादायक माहिती समोर