कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
"मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो" ...
Coronavirus Vaccine: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. Covaxin मुलांवरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार. ...
राज्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली व या गटातील तरुण-युवक लसीकरणासाठी सरसावले. यामुळे लसीकरणाची आकडेवारी वाढली व लसींचा तुटवडा होऊ लागला. यामुळे राज्यात सर्वत्र लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला व त्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत होता. परि ...
Gulabchand Katariya: राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केली गेलेली लसींची मागणी यावर राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ...