लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कासवछाप लसीकरण; जुलैअखेरची स्थिती भारतासाठी लाजिरवाणी - Marathi News | Editorial on vaccination drive speed very slow; The end of July is a shame for India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कासवछाप लसीकरण; जुलैअखेरची स्थिती भारतासाठी लाजिरवाणी

जगभर जवळपास चारशे कोटी डोस कालपर्यंत दिले गेले आहेत व दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एकशेनऊ कोटींवर आहे. ...

Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस - Marathi News | Corona Vaccination: Changes in the timing of corona vaccination in Mumbai; The vaccine will be available at this time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस

Corona Vaccination: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला  तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ...

Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध  - Marathi News | Pune Corona Vaccination : Covishield vaccine available on Thursday at 186 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 294 new corona patients in Pune on Wednesday; 347 patients recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. ...

'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे - Marathi News | ‘Struggling for vaccines’; It will take two years for the whole city to become 'Corona Vaccinated' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे

Corona vaccine in Aurangabad केंद्र शासनाकडून राज्याला मुबलक डोस मिळत नाहीत. त्यामुळे अत्यल्प लस डोस प्राप्त होते. ...

Coronavirus: भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा - Marathi News | saudi arabia to impose 3 year travel ban for visiting red list countries including india due to corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

Coronavirus: या देशाने प्रवास नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ...

Corona Vaccination: 'आधी मला, आधी मला' करत कोरोना लसीसाठी एकमेकांशी भिडले; अनेकांची डोकी फुटली, १२ हून जास्त जखमी - Marathi News | Fight Between two groups for Corona vaccination more than 12 injured in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona Vaccination: 'आधी मला, आधी मला' करत कोरोना लसीसाठी एकमेकांशी भिडले; अनेकांची डोकी फुटली, १२ हून जास्त जखमी

बिहारमध्ये लसीकरण केंद्रावर हिंसक घटना झाल्याचं समोर आलं आहे. याठिकाणी झालेल्या गोंधळात अनेक लोकं जखमी झाले आहेत. ...

CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित! - Marathi News | CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ...