शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोनाचे नवे रुग्ण १०२ दिवसांत प्रथमच ४० हजारांच्या खाली

मुंबई : अहाे आश्चर्यम! लस घेणाऱ्यांपैकी 25 टक्के लाभार्थी मुंबईबाहेरील

ठाणे : धक्कादायक ! ठाण्यात ११६ जणांना दिली बोगस लस

अमरावती : कोविशिल्डचा ठणठणाट, लसीकरणाची बोंबाबोंब

वर्धा : शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

कल्याण डोंबिवली : Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही 

पुणे : आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

राष्ट्रीय : Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू

फिल्मी : जिमला गेली होती की फोटोशूट करायला, मलायका अरोरा लस घेतल्यानंतर होतेय ट्रोल

नाशिक : औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान