शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: जबरदस्त! लसीकरण मोहीम वेग धरणार; दिग्गज कंपनी सिंगल डोस लस घेऊन भारतात येणार

क्राइम : Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

रत्नागिरी : पहिल्या डोसचं प्रमाणपत्र नाही; मोबाईल नंबरही लक्षात नाही... काय करायचं?

आंतरराष्ट्रीय : भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

संपादकीय : आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण..

राष्ट्रीय : CoronaVirus News: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिन लसीला मोठा धक्का; तब्बल ३२ कोटी डॉलर्सचा झटका

मुंबई : केंद्राकडून परवानगी घेतल्यावरच राज्य सरकार सर्व कामे करते का?, हायकोर्टाचा संतप्त सवाल

मुंबई : कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात

मुंबई : बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय

राष्ट्रीय : देशात कोरोनावरील चौथ्या लसीच्या आयातीस मंजुरी; मॉडर्ना-सिप्ला यांच्यात करार