शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccine : लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; पुरेशा लस साठ्याअभावी उद्या लसीकरण बंद

मुंबई : Corona Vaccine : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहीर करा, खासदाराने लिहिले केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर : Corona Vaccine : कोरोना लसीकरणात 'कोल्हापूर' अग्रस्थानी; वर्षाअखेर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण होणार पूर्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना कितपत धोका?; तज्ज्ञांनी दिली मोलाची माहिती, म्हणाले...

राष्ट्रीय : Corona vaccination: आतापर्यंत किती खासदारांनी घेतली नाही कोरोनावरील लस, धक्कादायक माहिती आली समोर 

सखी : गरोदरपणात कोरोना झाला तर? गरोदरपणात कोरोनाची लस घ्यावी का, त्याचे काय फायदे-तोटे?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! ICU मध्ये कोरोनामुळे वृद्धांपेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू; AIIMS च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’च्या दरावरून रंगला वाद; ब्राझील सरकारचा भारत बायोटेकला मोठा धक्का

राष्ट्रीय : विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच

राष्ट्रीय : Coronavirus: डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू