लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट ! - Marathi News | Antigen detention shows poor result rate; RTPCR Best ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट !

आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली. ...

Coronavirus: मुलांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर बराच काळ कोणती लक्षणे दिसतात?  जाणून घ्या... - Marathi News | Coronavirus: What are the symptoms of coronavirus infection in children for a long time? Find out ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर बराच काळ कोणती लक्षणे दिसतात?  जाणून घ्या...

Coronavirus: थकवा, डोकेदुखी आणि वास कमी होणे ही सर्वात सामान्य तक्रारी आहेत आणि बहुतेक लक्षणे दोन महिन्यांनंतर दिसून येत नाहीत. ...

Corona Vaccine: इंजेक्शन नको आता नाकाद्वारे घ्या कोरोना लस; जाणून घ्या नेजल व्हॅक्सिनचे ५ फायदे - Marathi News | AIIMS Delhi to conduct Phase 2 of Bharat Biotech's nasal vaccine trials ​5 benefits of nasal vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :इंजेक्शन नव्हे आता नाकाद्वारे मिळणार लस; जाणून घ्या, नेजल व्हॅक्सिनचे ५ फायदे

एथिक्स कमेटीच्या मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवकांवर या नेजल व्हॅक्सिनचे दोन डोस चार आठवड्यांच्या कालावधीत दिले जातील. ...

लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश - Marathi News | Take the vaccine otherwise you will be fired, an order issued by two major airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

Corona vaccination: कॅनडा आणि अमेरिकन एअरलाइन्सने लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस घेण्याचा आदेश जारी केला आहे. ...

केंद्राची दिरंगाई; कोरोना लसीकरणासाठी राज्यभरात सिरिंजचा तुटवडा; वेस्टेजही वाढले - Marathi News | Statewide shortage of syringes for corona vaccination; Vestage also increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राची दिरंगाई; कोरोना लसीकरणासाठी राज्यभरात सिरिंजचा तुटवडा; वेस्टेजही वाढले

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला ...

कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात? - Marathi News | Corona is the age of the kidneys, find out what research has found? pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?

३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत त्रास ...

नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या नेजल लसीचे लवकरच AIIMSमध्ये सुरु होणार क्लिनिकल ट्रायल - Marathi News | covid-19 vaccine aiims to conduct bharat biotech nasal vaccine phase 2-3 clinical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या नेजल लसीचे लवकरच AIIMSमध्ये सुरु होणार क्लिनिकल ट्रायल

covid-19 vaccine : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल. ...

तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी - Marathi News | coronavirus mumbai reports 532 covid cases highest since july 15  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

coronavirus : राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे. ...