लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी! - Marathi News | Boyfriend said to girlfriend do not take vaccine otherwise breakup | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

या तरुणीने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे आणि यासंदर्भात काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न लोकांना विचारला आहे. ...

Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २२५ जणांची कोरोनावर मात; तर १९९ नवे रुग्ण - Marathi News | 225 people beat Corona in Pune on Wednesday; 199 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २२५ जणांची कोरोनावर मात; तर १९९ नवे रुग्ण

विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९७३ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती - Marathi News | Big Drop In Antibodies Within 4 Months Of Covid Shot Says Study In India | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर ...

PM Cares for Children: पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत 2000 ऐवजी आता मोदी सरकार देणार 4 हजार रुपये?  जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | pm cares for children scheme under the pm cares for children scheme instead of 2000 the government will now give 4 thousand rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत 2000 ऐवजी आता मोदी सरकार देणार 4 हजार रुपये?

PM Cares for Children: केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील काही आठवड्यांत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Corona Cases: अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती - Marathi News | Covid cases in Maharashtra jump 20 percent as testing is ramped up death also up to 52 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती

Maharashtra Corona Cases: राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. ...

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढवणारी बातमी | Covaxin & Covishield Vaccine | Covid 19 - Marathi News | Covishield, news that raises the concern of those who have been vaccinated | Covaxin & Covishield Vaccine | Covid 19 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढवणारी बातमी | Covaxin & Covishield Vaccine | Covid 19

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे... आपल्याकडे प्रामुख्याने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी दिल्या जातायत.. या दरम्यान एका अभ्यासाने चिंता वाढवली आहे.... ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील ...

Mumbai Corona Update: लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही मुंबईत २३ हजार जणांना कोरोनाची लागण; वृद्धांचा आकडा अधिक - Marathi News | Only 0 35 percent of fully vaccinated Mumbaikars got Covid Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही मुंबईत २३ हजार जणांना कोरोनाची लागण; वृद्धांचा आकडा अधिक

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही हजारो जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. ...

आता एका डोसमध्ये कोरोनापासून मिळेल संरक्षण; स्पुटनिक लाइटला फेज -3 चाचणीसाठी परवानगी  - Marathi News | now there will be protection from corona in one dose sputnik light gets permission for phase 3 trial in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एका डोसमध्ये कोरोनापासून मिळेल संरक्षण; स्पुटनिक लाइटला फेज -3 चाचणीसाठी परवानगी 

sputnik light : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतीय लोकांवर लसीच्या चाचणीला ग्रीन सिग्नल दिला आहे. ...