लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'देशात आता येणार नाही कोरोनाची तिसरी लाट पण...'; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates corona third wave not coming in india delhi aiims randeep guleria said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! देशात आता येणार नाही कोरोनाची तिसरी लाट पण...; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांना मोठा दिलासा; कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणीत वाढ - Marathi News | covishield only india made vaccine cleared for travel to america for now | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड लस घेतलेल्यांना मोठा दिलासा; कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणीत वाढ

Corona Vaccination: कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणी कायम; कोविशील्ड घेतलेल्यांना दिलासा ...

Corona Vaccine: भारतासाठी दुहेरी आनंद! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’च्या २ महत्त्वपूर्ण घोषणा - Marathi News | Covaxin kids trial over, Bharat Biotech to submit data to DCGI next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी दुहेरी आनंद! तिसऱ्या लाटेपूर्वी ‘Bharat Biotech’ची महत्त्वाची घोषणा

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लहान मुलांवर त्याची चाचणी सुरु होती ती आता पूर्ण झालेली आहे. ...

कोविशील्डला ब्रिटनकडून मान्यता नाही, भारत सरकारनं नोंदवला तीव्र आक्षेप - Marathi News | india objects britains decision over not recognizing covishield as vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोविशील्डला ब्रिटनकडून मान्यता नाही, भारत सरकारनं नोंदवला तीव्र आक्षेप

नवीन नियमांनुसार, ज्या भारतीय प्रवाशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे उत्पादित कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांचे लसीकरण ग्राह्य धरले जाणार नाही. ...

Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा - Marathi News | Covid-19 may be heading towards endemic stage in India, says virologist Gagandeep Kang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे. ...

अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा  - Marathi News | unvaccinated brazil president bolsonaro not allowed in restaurant eats pizza on footpath un general assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा 

brazil president bolsonaro not allowed in restaurant : सोशल मीडियावर सध्या व्हायरल फोटोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसून येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : 'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ - Marathi News | madhubani 69 cases of corona found in day at madhubani all were travel from delhi and mumbai | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: जवळपास दोन महिन्यांनी आता पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 26,115 new COVID19 cases, 252 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. याच दरम्यान आता दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. ...