कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus in Aurangabad : शाळा सुरू झाल्या असून, सर्व काही आलबेल असल्यासारखे वाटत असतानाच शेजारच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. ...
नॉर्थवेल हेल्थमध्ये सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यांपैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. ...
Fact Check Modi Government Will Give Free Mobile Recharge : देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याबदद्ल मोदी सरकार सर्व भारतीय युजर्सला तब्बल 3 महिन्यांचा मोबाईल रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे असं म्हटलं आहे. ...
जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकार ...
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे. गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे. सर्वांनी तोंडाला मास् ...