शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccine: मुंबईत उद्या मिळणार केवळ दुसरा डोस; तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

आरोग्य : CoronaVaccine : मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी

आरोग्य : Corona Vaccination: लसीचं कवचही कोरोनापासून वाचवू शकणार नाही?; चिंता आठपटीनं वाढली

आंतरराष्ट्रीय : 2 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देणारा 'हा' देश ठरला जगातील पहिला

अकोला : ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

जरा हटके : नर्सच्या 'आयडिया'ची कल्पना! कोरोना लसीच्या रिकामी कुप्यांपासून तयार केलं झगमगतं झुंबर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,222 नवे रुग्ण, 290 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

मुंबई : कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

मुंबई : राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार