शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण; 252 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

पुणे : आनंदवार्ता! पुणे शहरात सोमवारच्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, केवळ ८६ नवे रुग्ण

राष्ट्रीय : Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फिल्मी : Corona Vaccination: “भलेही मला काम न मिळो, मी कोरोना लस घेणार नाही”; अभिनेता बिजय आनंदचा खुलासा

राष्ट्रीय : देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत; १२ राज्यांमध्ये कोरोनात झपाट्याने वाढ

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर चक्कर आली अन् गमावला जीव; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस; सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण

आंतरराष्ट्रीय : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा