कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News १६ दिवसांनंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत पावलेला संक्रमित रुग्ण जिल्ह्याच्या बाहेरचा होता आणि तो नागपुरात उपचार घेत होता. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे. (Pune Corona Update) ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे ...
Corona Vaccination : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ...
Coronavirus India Latest Update: देश गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून कोरोना संकटाला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवल्यानंतर सद्या देशात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होताना दिसली होती. ...
नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. ...
प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. त्याचे परिणामदेखील लसीकरण वाढण्यावर दिसू लागले असून दोन दिवसांपासून ५ ते ६ हजार नागरिकांचे लसीकरण होण्यास सुरुवात झाली. ...