कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. ...
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासमोर (SII) एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोना विरोधी लसीच्या निर्यातीबाबत एक पेच कंपनीसमोर निर्माण झाला आहे. ...
Aurangabad Municipal Corporation: ३० नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी आरोग्य विभागाने काम सुरू केले असून, शहरात दररोज आठ ते दहा ठिकाणी शिबिर घेण्यात येत आहे. ...
Mumbai Corona Vaccination target: मुंबईची अवाढव्य लोकसंख्या पाहता हे लक्ष्य एवढे लवकर गाठणे कठीण होते. यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न केले. ...