शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination Pune: शहरात गुरुवारी १८६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

आंतरराष्ट्रीय : Coronavirus विरोधातील लढ्यात मोठा झटका; जगातील सर्वात प्रभावी लसीचा परिणाम ४१ टक्क्यांनी कमी

संपादकीय : Corona Vaccination: मित्रांना लस द्या, हॉटेल-सिनेमाची ऐश करा; लसीकरण भाग्यवंतांची चंगळ

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ लहान मुलांना दिली ZyCov-D लस, कोणालाही त्रास नाही

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता, आरोग्य विभागात खळबळ; प्रशासनाच्या चिंतेत भर

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लस पाहताच घाबरली, ओरडायलाच लागली; लसीकरण केंद्रावर हाय व्होल्टेज ड्रामा, Video व्हायरल

ठाणे : शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक

छत्रपती संभाजीनगर : कोरोना पुन्हा वाढतोय; अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत खबरदारी

आंतरराष्ट्रीय : कोरोना लस घेण्यास नकार; 'या' कंपनीने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला थेट घरचा रस्ता!

राष्ट्रीय : Fact Check : लसीकरणाचा रेकॉर्ड झाल्याने मोदी सरकार लोकांना देणार 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज?; जाणून घ्या, 'सत्य'