शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत फक्त महिलांसाठी उद्या लसीकरण मोहिम

राष्ट्रीय : Corona vaccination : लसींची निर्यात सुरू! चार देशांसाठी 10-10 लाख डोसला मंजुरी, सुत्रांची माहिती

महाराष्ट्र : Coronavirus: लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’; दसरा, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट धडकणार?

राष्ट्रीय : UK on Covishield: ब्रिटिश पुन्हा झुकले! Covishield घेतलेल्या भारतीयांचे 11 ऑक्टोबरपासून क्वारंटाईन बंद

पुणे : Corona Vaccination In Pune: शुक्रवारी १८७ केंद्रांवर कोव्हिशिल्ड, तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

राष्ट्रीय : Corona Virus: पाच राज्यांनी चिंता वाढवली;  'पुढील तीन महिने सणांचे, लोकांनी सतर्क राहावे', आरोग्य मंत्रालयाचा इशारा

पुणे : Corona News Pune: शहरात गुरूवारी १०७ जण बरे होऊन सुखरूप घरी; १२९ नवे रुग्ण

मुंबई : Rajesh Tope: राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccine: शुभवर्तमान! लस घेतल्यास लहान मुलांना फायदा की तोटा? रिपोर्टमधून खुलासा

पुणे : Pune Corona News: शहरात बुधवारी १३२ जणांची कोरोनावर मात; तर १८२ नवे रुग्ण