कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus south africa : ओमिक्रॉनची माहिती सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतून आली. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे. हा व्हेरिएंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशिवाय इस्रायल, बोत्सवाना, ...
'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे. ...
Conavirus ICMR Chief epidemiologist : या प्रकारचे अनेक व्हेरिअंट येत राहणार, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ICMR चे चीफ एपिडेमोलॉजिस्ट डॉक्टर समीरन पांडा यांची माहिती. ...
नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठ ...
Omicron Coronavirus Variant : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. ...
Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
प्रवासात किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केल्यानंतर मोबाइलवरच शोधावे लागते. मात्र, केंद्र सरकारने यासाठी व्हाॅट्सॲप हेल्पलाइन उपलब्ध करून दिली असल्याने या क्रमांकावर केवळ एका मिनिटात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ...