कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Omicron Variant : जपानमध्ये ओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. जपानमध्ये सुरुवातीची लसीकरण मोहीम फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झाली होती. ...
नाशिक : कोरोनानंतर नवीन ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे जगभराची चिंता वाढविली असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगही वाढविण्यास शासनाने गती दिली आहे. ... ...
मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. तब्बल ७६ हजार १८२ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. शहरात ४३ हजार ८६८, तर ग्रामीण भागात ३२ हजार ३१४ लोकांनी लस घेतली. ...
Corona Vaccination in India: भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे. ...