शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: “मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा? मोठा निर्णय होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Corona Vaccine : देशात रोज १.५० कोटी लस मात्रा देण्याची गरज, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे आव्हान

महाराष्ट्र : १०० कोटी नाही फक्त २३ कोटी लसी दिल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप | Sanjay Raut On 100 Crore Vaccine

आंतरराष्ट्रीय : पत्नीला पुरुषाने कोरोना लस दिली, नाराज पतीने स्टेजवरच राज्यपालांना लगावली जोरदार 'थप्पड'

पुणे : Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’

आंतरराष्ट्रीय : Corona vaccine : कोरोनाविरोधातील Sputnik-V लसीमुळे AIDS होण्याचा धोका? Namibiaने वापरावर घातली बंदी 

पुणे : Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

राष्ट्रीय : Corona Update In India: मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

महाराष्ट्र : Corona vaccination: देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू’’, Sanjay Raut यांचे मोदी सरकारला आव्हान