शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : देशात रोज १.५० कोटी लस मात्रा देण्याची गरज, ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:40 IST

Corona Vaccine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या १ जानेवारीपासून प्रारंभ केला जाऊ शकेल.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भारतात संपूर्ण प्रौढांचे लसीकरण करण्यासाठी येत्या ६९ दिवसांत रोज १.५ कोटी लस मात्रा द्याव्या लागतील. २०११ च्या जनगणनेनुसार प्रौढांची संख्या आहे ९४ कोटी असून ती आता १०० कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दरमहा जलदगतीने लसीकरण करावे लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या १ जानेवारीपासून प्रारंभ केला जाऊ शकेल.२३ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत देशात १०० कोटी प्रौढांना लस दिली गेलेली आहे. यात ७० कोटी लोकांना पहिली लस मिळाली आहे तर ३० कोटी जणांना दोन्ही लस मात्रा मिळाल्या आहेत. १०० कोटी लस मात्रांचे लक्ष्य  २७९ दिवसांत गाठले गेले आहे. राहिलेल्या १०० कोटी मात्रा ६९ दिवसांत पूर्ण कराव्या लागतील व हे काम फारच आव्हानात्मक आहे. परंतु, सरकारचे लक्ष्य आहे ते सर्व प्रौढांना किमान पहिली मात्रा तरी दिली जावी.भारताच्या कोविड-१९ लसीकरण टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘आम्ही ७५ टक्के प्रौढांना लसीची पहिली मात्रा दिली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या