शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona vaccine : कोरोनाविरोधातील Sputnik-V लसीमुळे AIDS होण्याचा धोका? Namibiaने वापरावर घातली बंदी 

पुणे : Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

राष्ट्रीय : Corona Update In India: मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

महाराष्ट्र : Corona vaccination: देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू’’, Sanjay Raut यांचे मोदी सरकारला आव्हान 

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोदींच्या नेतृत्वामुळेच १०० कोटी डोसचा गाठला पल्ला, कंपनी प्रमुखांचे गौरवोद्गार

राष्ट्रीय : Corona Virus : दुसऱ्या लाटेसारखी कोविडची तिसरी लाट नसणार विनाशकारी, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांचे मत; सणासुदीत नियम पाळा

गोंदिया : लस का घेतली नाही याचा खुलासा न दिल्यास वेतन अडणार

नाशिक : मालेगावने लसीकरणाचा गाठला १ लाखाचा टप्पा

सोलापूर : लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल पण...; सणसमारंभाच्या काळात तज्ज्ञांनी केलं सावध