कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...
Corona Vaccination Thane: आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच लसीकरणाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६० लाख ६१ हजार ६४८ नागरिकांना तर ३९ लाख ७५ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ...
Adar Poonawalla On Covshield : बूस्टर डोस आणि लसींच्या आवश्यकतेबाबत आम्ही केंद्राला यापूर्वीच पत्र लिहिलंय, आम्हाला त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे : अदर पूनावाला ...
प्रारंभीच्या काळात त्यांनी नागपूर विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी हापकीनमध्ये संशोधक म्हणून लस उत्पादनासंबंधी कार्याला सुरुवात केली. ...
ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटची धास्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक सुईच्या भीतीपोटी लसीकरणापासून दूर राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ‘झायकोव्ह डी नीडल फ्री’ लस प्रथमच नाशिकसह जळगावला देण्यात येणार आहे. ...