शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

राष्ट्रीय : Coronavirus : कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह, दोन हॉस्टेल सील

छत्रपती संभाजीनगर : प्रशासनाचा 'डोस' कामी आला; लसीकरणासाठी लांबलचक रांगा, वेळ दोन तासांनी वाढवली 

मुंबई : Corona Vaccine: लसीकरणाला ६-८ महिने उलटलेल्यांमध्ये प्रतिपिंडे कमी; बूस्टर डोसची आवश्यकता

आरोग्य : लसीकरणाला ६-८ महिने उलटलेल्यांमध्ये प्रतिपिंडे कमी; बूस्टर डोसची आवश्यकता, वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

राष्ट्रीय : युरोपमध्ये लस निवडण्यात चूक? किरण मजुमदार शॉ यांचा प्रश्न

आरोग्य : Corona Vaccine : कोव्हॅक्सिन लस कोरोनावर ५० टक्के प्रभावी, दिल्लीतील संशोधन; लॅन्सेटमध्ये लेख प्रसिद्ध

राष्ट्रीय : दिलासादायक!  कोरोनाची तिसरी लाट तीव्र नसेल

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो इकडे लक्ष द्या, उद्यापासून सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेतच मिळणार पेट्रोल

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोलनंतर आता लस नसेल तर किराणा, मेडिकल, दारूही नाही मिळणार