कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आरोग्य यंत्रणेसह गावातील प्रमुख घटकांची एकत्रित सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सीईओ आशीर्वाद यांनी सलग ५ दिवस अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात लसीकरणासंबंधी सभा घेतल्या. या सभेला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशांपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. ...
या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
Vaccination Certificate: कोरोना विरोधी लस घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळवणं देखील महत्त्वाचं आहे. कारण लसीकरणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमची अनेक कामं रखडू शकतात ...
मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे दुपारी उघडकीस आले. त्यानंतर, मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 15,166 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...