शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

संपादकीय : लसीकरणातलं राजकारण अन् न संपणारा सावळागोंधळ!

संपादकीय : काँग्रेस संधी गमावतेय का?

गडचिरोली : लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

ठाणे : Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात लसीकरण प्रमाणात चढउतार सुरू

नागपूर : आज वाहन चालकांना मिळणार लस :  मनपातर्फे विशेष मोहीम

रायगड : Corona Vaccination: काेराेना लसींचा साठा संपला; 50 लसीकरण केंद्रे बंद

नागपूर : नागपुरात २,९८,३४७ लोकांनी घेतली लस

क्राइम : Corona Vaccination : दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन आणि शार्प शूटरलाही लस; दोन हजारांवर कैद्यांचे लसीकरण

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्य सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालतंय; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मुद्दे ट्विट करत फडणवीसांचा निशाणा