शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा

जळगाव : लसीकरणाचे नियोजनच नसल्याने गोंधळ

सोशल वायरल : Corona Vaccine : तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको, कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

व्यापार : Coronavirus : लसीकरणासाठी Procter & Gamble देणार ५० कोटींचा निधी; ५ लाख भारतीयांना मिळणार लस

राष्ट्रीय : Corona Vaccine: ‘कोरोना लसीचे दर कमी करा’; केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला सांगितलं

महाराष्ट्र : ऑक्सिजन संपत असेल तर १२ तास आधी सांगा | Dr. Rajendra Shingne | Shortage Of Oxygen In Maharashtra

राष्ट्रीय : CoronaVirus News : खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्यास 28 दिवस वेतनासहीत मिळणार सुट्टी; 'या' सरकारची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

महाराष्ट्र : Corona Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

पुणे : Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी १० लाख लसी द्या; 'सिरम'च्या अदर पुनावाला यांची महापौर घेणार भेट