शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका

राष्ट्रीय : Prakash Javadekar: जय हो! कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे, आतापर्यंत ८.७० कोटी लोकांचं लसीकरण

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर; लसींचा तातडीने पुरवठा करा; सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र : राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

राष्ट्रीय : AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबई : corona vaccination : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर कोरोना लस 'आऊट ऑफ स्टॉक', राज्यातील अनेक भागातही तशीच परिस्थिती

मुंबई : Rajesh Tope: महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना लसीकरणात दुजाभाव का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसतेय 

छत्रपती संभाजीनगर : corona virus : डॉक्टर , लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही ?

यवतमाळ : corona vaccine : साठा संपतोय, यवतमाळ जिल्ह्याला हवेत नऊ लाख डोस, सीईओंची माहिती