शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ॲक्शन मोडवर

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत लसीचा लॉकडाऊन! शुक्रवारी दुपारनंतर एकूण ९० केंद्रे बंद; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

नवी मुंबई : Corona Vaccination: नवी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद; नवीन डोस येण्याची प्रतीक्षा

रायगड : Corona Vaccination: लसीकरणासाठी प्रौढांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त

वसई विरार : Corona Vaccination: जिल्ह्यातील 23 लसीकरण केंद्रे बंद; पालघरमधील लसीचा साठा संपला

ठाणे : Corona Vaccination: ठाणे, पालघरमध्ये लसींचा तुटवडा

ठाणे : Corona Vaccination: अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसींचा तुटवडा

नागपूर : कोव्हॅक्सिन लसीचे मिळाले १० हजार डोस

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : राज्यात वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; जाणून घ्या, काय सुरू अन् काय बंद?

मुंबई : Lockdown : 'विकेंड'लाही कडक निर्बंधच, संपूर्ण लॉकडाऊन नाही; वाचा नियमावली