शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सांगली : दादा-भाऊ, आपण नाही तिकडं लक्ष द्यायचं...आपण आपलं राजकारण करत राहायचं!

मुंबई : Corona Vaccine: पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, मंत्री वडेट्टीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

राष्ट्रीय : केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी 

महाराष्ट्र : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

कोल्हापूर : Corona vaccine-जिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाई

पुणे : स्वयंसेविकेने महामारीच्या काळात गोळा केले 300 पेक्षा जास्त प्लाझ्मा दाते

कोल्हापूर : Corona vaccine -जिल्ह्यात दिवसभरात केवळ साडेचार हजार जणांना लस

पुणे : पुण्याला २ लाख लसी मिळणार असल्याची महापौरांची नुसती घोषणाच? प्रत्यक्षात अत्यल्प पुरवठा

नागपूर : गांभीर्य नाहीच... काेराेना रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे शेजारी धाेक्यात

राजकारण : Corona vaccine : कोरोना लसींची टंचाई, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे थेट मोदींना पत्र, केली २५ लाख डोसची मागणी