शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार

चंद्रपूर : तीन लाखांची मागणी, मिळाले १४ हजार डोस !

नाशिक : विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

नाशिक : ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा

नागपूर : Devendra Fadanvis : ...मग देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस कशी काय घेतली?

महाराष्ट्र : CoronaVirus Updates: राज्यात कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 58,924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

जळगाव : अरे बापरे... जळगावात बाधित, संशयित ४२ जणांचा मृत्यू

नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोरोनाने घेतला बळी 

पुणे : कुणी लस देतं का लस! पुणे महापालिकेच्या लसींचा पुन्हा एकदा संपला साठा

यवतमाळ : लसीकरणात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा गोंधळ